इतिहास १८५७ चा – राष्ट्रीय उठाव

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा ‘राष्ट्रीय उठाव’ म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते. […]

Rate this:

पृथ्वीवरील पहिल्या जीवाचा शोध

पृथ्वीवरील पहिला जीव कधी निर्माण झाला, कसा निर्माण झाला, याबाबतचे विविध अंदाज अनेक शास्त्रज्ञांनी वर्तविले आहेत; पण, त्याबाबत ठोसपणे काहीही सांगता आलेले नाही. विविध संशोधनातून नवनवीन माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आधीचे अंदाज बदलावे लागत आहेत. म्हणूनच नव्या माहितीच्या शोधासाठी जपानने लघुग्रहावर यान पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था “जॅक्‍सा’ या संशोधनासाठी 2018 […]

Rate this: