भुगोल महाराष्‍ट्राचा

महाराष्ट्रातील अष्टविनायक

 

स्थळ गणपती स्थळ गणपती
मोरगाव (पुणे) मोरेश्वर रांजनगांव (पुणे) श्री महागणपती
थेऊर चितामणी मढ / महड (रायगड) श्री विनायक
ओझर (पुणे) विघ्नहर पाली (रायगड) बल्लाळेश्वर
लेण्याद्री (पुणे) गिरिजात्मक सिध्द्टेक (अहमदनगर) सिध्दीविनायक

लेणी

 

लेणी जिल्हा लेणी जिल्हा
पितळखोरा औरंगाबाद बेडसा कामशेत-पुणे
वेरुळ-अजिंठा औरंगाबाद भाजे मळवली-पुणे
एलिफंटा घारापुरी- रायगड कार्ला पुणे
पांडव लेणे नाशिक खरोसा लातूर
पातुर अकोला तेर उस्मानाबाद
धाराशिव उस्मानाबाद कान्हेरी ठाणे
 • महात्मा फुले वस्तू संग्रहालय व राजा केळकर वस्तू संग्रहालय – पुणे
 • तेरणा नदी काठी असणारे संत गोरा कुंभार यांची समाधी असणारे ठिकाण – तेर (जि. उस्मानाबाद)
 • महादेव भाई व कस्तुरबा गांधींची समाधी असणारे ठिकाण – आगाखान पॅलेस (पुणे)
 • महाराष्ट्रातील लजदुर्ग – सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), मुरुड, जंजिरा, पद्मदुर्ग (रायगड), अर्नाळा (ठाणे)
 • संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले ठिकाण – आळंदी (पुणे)
 • ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरा काठचे ठिकाण – नेवासे
 • नाग पंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरणारे ठिकाण – बत्तीस शिराळा (सांगली)
 • विवेकसिंधू (मराठीतील आद्यग्रंथ) हा ग्रंथ लिहिणारा मुकुंदराव व ओव्या, अभंग लिहिणारा दासोपंत यांचे जन्मस्थान व समाधी स्थळ – अंबाजोगाई (बीड)

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले

 

जिल्हा किल्ले जिल्हा किल्ले
नाशिक अंकाई-टंकाई, साल्हेर-मल्हेर, मांगी-तुंगी, ब्रम्हगिरी रांजनगांव (पुणे) श्री महागणपती
अहमदनगर हरिश्चंद्रगड, रतनगड, व अहमदनगरचा भुईकोट किल्ला पुणे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, प्रचंडगड, राजगड
कोल्हापुर पहाळा, विशालगड, गगनगड, भडर्गड, रायगड रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी
सातारा प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मकरंदगड औरंगाबाद देवगिरी (दौलताबाद)
 • प्रभू रामचंद्रांचे निवास असणारे व कवी कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य लिहिले ते ठिकाण – रामटेक (नागपूर)
 • महाराष्ट्राचे संत विद्यापीठ – पैठण
 • दक्षिणेची काशी म्हणून ओळखतात – पैठण
 • महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे – तुळजाभवानी (तुळजापूर-उस्मानाबाद), अंबाबाई (कोल्हापूर), रेणूका माता (माहूर – नांदेड), सप्तश्रृंगी (अर्धे शक्तीपीठ वणी-नाशिक)
 • महाराष्ट्राची काशी – पंढरपूर
 • शिवाजी महाराजांचे मंदिर – सिंधुदुर्ग किल्ला

राज्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळे

 

स्थळ जिल्हा स्थळ जिल्हा
टिटवाळे ठाणे चाफळ (मारूती) सातारा
पंढरपूर सोलापूर बाहुबली कोल्हापुर
जेजुरी (खंडोबा) पुणे शेगाव बुलढाणा
हाजिमलंग कल्याण (ठाणे) महाकालेश्वर सासुरे (सोलापूर)
जाहांगीर आर्ट गॅलरी मुंबई ज्योतिबा कोल्हापूर
सिताबर्डीचा किल्ला नागपूर चित्रपट नगरी कोल्हापूर
चांदबिबीचा महाल अहमदनगर बिबी का मकबरा औरंगाबाद
राजाबाई टॉवर मुंबई हॅगिंग गार्डन मुंबई
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s