भुगोल महाराष्‍ट्राचा-शिक्षण

शिक्षण

 

 • महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ – मुंबई विद्यापीठ (१८५७)
 • पुणे विद्यापीठाची स्थापना – पुणे (१९४८)
 • महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ – SNDT (१९५०)
 • मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १९५८ मध्ये औरंगाबाद येथे झाली. १४ जानेवारी १९९४ रोजी त्याचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.
 • महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, (नाशिक) १९८९
 • महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ – १० जून १९९८ (नाशिक)
 • कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ – नागपूर (१९९३)
 • शिव छत्रपती क्रिडा विद्यापीठ – पुणे (१९९६)
 • आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्याचे विधेयक संमत – १९९६ (वर्धा)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ – नोव्हें. २००० (नागपूर)
 • महाराष्ट्रातील अभीमत विद्यापीठे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज, भारती विद्यापीठ, वैकुठ मेहता महाराष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (सर्व पुणे) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT पवई), इंटननॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन सानन्सेस (मुंबई)

विविध शंशोधन संस्था

 

 • सेंट्रल वॉटर अँन्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला (पुणे)
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मटेऑरॉलॉजी – पुणे
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिमोअमॅग्नरिझम – मुंबई
 • नॅशनल केमीकल लॅबोरेटरी – पुणे
 • भाभा ऑटोमॅटीक रिसर्च सेंटर – मुंबई
 • डाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई
 • नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे
 • नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज – नागपूर
 • स्कूल ऑफ आर्टीलरी – देवळाली (नाशिक)
 • राष्ट्रीय सेवा योजना सुरु – २ ऑक्टो. १९६९
 • सावित्रिबाई दत्तक पालक योजना सुरु – १८३-८४
 • नवे शैक्षणिक धोरण – ५+३+२+२+३ आकृतीबंध – १९८६
 • महाराष्ट्रातील पहिली रात्र शाळा – पुणे -१८५५
 • महाराष्ट्र पोलीस अँकेडमी – नाशिक – १९०६
 • महाराष्ट्रातील सध्याचे सरासरी आयुर्मान – ६४ वर्षे
 • राज्यातील हत्तीरोग शंशोधन केंद्र – वर्धा
 • राष्ट्रीय संघर्ष प्रबोधिनी – खडकवासला (पुणे)
 • महाराष्ट्र छात्रसेना – शाळेसाठी अनिवार्य व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे.
 • नॅशनल इन्व्हिरॉमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) – नागपुर
 • इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अँस्ट्रॉनॉमी अँन्ड अँस्ट्रोफिजिक्स (आयुका) – पुणे
 • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च इन म्यूमिस्मॅटिक स्टडीज – अंजनेरी (नाशिक)
 • शैक्षणिक धोरणाची मुलगामी चिकित्सा करण्यासाठी केंद्राचा आयोग – आचार्य राममुर्ती
 • महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना – पुणे, १९६७
 • ७ व्या यौजनेत नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. राज्यात ३२ विद्यालये असून यात ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. मुलींना १/३ आरक्षण असून ग्रांमीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५% जागा राखीव असतात.
 • महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय – अमरावती
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्र – खंडाळा, नाशिक, नागपुर, अकोल, जालना, सोलापूर, तासगांव (सांगली), मुंबई

विकास योजना व संकिर्ण माहिती

 

 • महाराष्ट्रात रोजगार हमी योजना वि.स.पांगे यांच्या शिफारसीवरून १९६५ मध्ये तसगाव (सांगली) येथे प्रायोगिक स्वरुपात सुरु झाली. हि योजना ग्रामीण भागातील अकुशल मजुरांसाठी आहे.
 • रोजगार हमी यौजना या नावाने व्यापक स्व्रुपात राबविण्यास सुरुवात – १९७२-७३
 • महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा लागु – २६ जाने, १९७९
 • अवर्षन प्रवण विभाग कार्यक्रम सुरु – १९७४-७५
 • ग्रामसुधार कार्यक्रमांतगर्त ग्रामीण भागातील कार्यकर्यांना मार्गदर्शन करणारी शिबीरे – शिंदेवाडी (चंद्रपूर) व माजरी (पुणे)
 • पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकासाची योजना – १९७४-७५
 • हुंडाग्रस्त व परितक्त्या स्त्रिया पुनर्वसनाची योजना – माहेर योजना
 • पुनर्वसन महासंचालक व IDBI यांच्या संयुक्त प्रयत्नाने माजी सैनिकांच्या स्वयंरोजगारासाठी कार्यान्वित योजना – सेमफेक्स योजना
 • एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची सुरुवात – १९७८, व्यापक स्वरुपात सुरु – १९८०
 • २ ऑक्टोबर १९८० ला सुरु झालेल्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र व्यक्तीस दरमहा मिळणारी रक्कम – २५० रु.
 • १५ वर्ष राज्यात वास्तव्य असणा-या व्यक्तीस संजय गांधी स्वावलंबन योजनेखाली मिळणारे बिनव्याजी कर्ज – २५० रु.
 • दारिद्र रेषेखालिल कुटुंबांना २ रु. किलो दराने १० किलो दराने धान्य पुरविणारी राज्याची योजना – अन्नपुर्णा योजना
 • इंदिरा गांधी भूमिहीन वृध्द शेतमजूर सहाय्य योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस दरमहा २५० रु. मिळतात. हिची सुरुवात – १९ नोव्हे. १९९१
 • ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत ३५,००० रु. किंमतीची घरे देण्याची योजना – इंदिरा आवास योजना
 • महाराष्ट्रात जानेवारी १९९३ मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. जुन १९९४ मध्ये महिलांविषयी धोरण जाहिर करण्यात आले. हे पुरोगामी काम करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र राज्य
 • कार्यक्षमता तत्परता यांची वाढ होऊन विकासात्मक प्रशासनाची सुरुवात केली –लखिना पॅटर्न – अनिलकुमार लखिना
 • ग्रामसेवक व ग्रामसेवीकांना प्रशिक्षण देणारे केंद्र – मांजरी (पुणे)
 • महाराष्ट्र शासनाने अति मागास म्हणून जाहिर केलेल्या जमाती – माडिया गोंड (चंद्रपूर), कोळम यवंतमाळ नांदेड, कातकरी (रायगड)
 • कातकरी ही आदिवासी जमात आढळणारे जिल्हे – ठाणे, रायगड
 • कोकरु हि आदिवासी जमात आढळते – अमरावती
 • नंदुरबार व धुले या जिल्ह्यात सातपूडा भागात अढळणारी जमात – भिल्ल
 • नाशिक जिह्यात अढळणारी आदिवासी जमात – ठाकूर, महादेव, कोळी
 • इतर जमाती – वारली (सह्याद्री), लमाण (मध्य महाराष्ट्र), बेरड (ढोर), द. महाराष्ट्र, रामोशी(मध्य महाराष्ट्र), पारधी, ठाकुर, भील्ल, कतोडी (ठाणे), कोय, हळबा (अमरावती)
 • सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी नंदुरबार जिल्ह्यात तर लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात जास्त आहे.
 • महाराष्ट्र गृह विकास क्षेत्र निर्माण प्रधिकरण (म्हाडा) ची स्थापना – १९७७
 • प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास क्रुन उपाय सुचविण्यासाठी १९८३ मध्ये नेमलेली समिती – वि.मा.दांडेकर
 • राज्याच्या स्वयंरोजगार केंद्रात २००७ अखेर नोंदणी झालेल्य बेरोजगारांची संख्या –३२२,१३,८२२
 • महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेवरून प्रेरणा घेऊन भारताने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम सुरु केला – २ फेब्रुवारी २००६
 • डिसेंबर २००९ पासून नामकरण – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना
 • राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन सुरु – १२ एप्रिल २००५
 • ६५ वयांवरील निराश्रीत वृध्दांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे दरमहा मिळणारे पेन्शन – २०० रु.
 • सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना – १ एप्रिल १९९९
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s