भुगोल महाराष्‍ट्राचा-जलसिंचन

जलसिंचन

 

 • २०१० पर्यंत राज्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सिंचीत क्षेत्र – १७.५ (३९,५८,००० हेक्टर)
 • जमीन व पाण्याचा योग्य वापरासाठी प्रशिक्षण देणारी संस्था – वॉटर लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्युट (वॉल्मि) औरंगाबाद (१९८०-८१)
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) – नाशिक

प्रकल्पः-
१) जायकवाडी – जायकवाडी व पूर्णा अशा संयुक्त प्रकल्पाचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. गोदावरी नदीवर पैठणजवळ नाथसागर जलाशय तर सिंदफना नदीवर माजलगाव येथे मातीचे धरण बांधले होते. जायकवाडी प्रकल्पास जपान या देशाने सहाय्य केले.

 

 • केंद्राच्या मदतीने उभारलेले मत्स्य बीज केंद्र – अप्पर वर्धा
 • भाटपर हे धरण वेळवंडी या नदीच्या उपनदीवर बांधले आहे.
 • खडकवासला हे धरण अंबी, मोसी व मुठा या नद्यांवर बांधले आहे. तर पानशेत धरण या मुठेच्या उपनदीवर बांधले आहे.
 • नाशिक जवळील गोदावरी नदीवरील गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्राच्या विविध धरणांच्या जलाशयांची नावे

 

धरण जलाशयांची नावे
जायकवाडी यशवंतसागर
कोयना शिवाजी सागर
गोसीखुर्द (वैनगंगा) इंदिरानगर
खडकवासला बाजीपासलकर सागर
मुसा हुसेन सागर (आंध्रप्रदेश)
राधानगरी लक्ष्मीसागर
भंडारदरा (विल्सन डँम) अर्थर सरोवर
तोतला डोह मेघदूत जलाशाय
कोटा राणाप्रताप सागर (राजस्थान)
भाक्रा गोविंद सागर (हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्रातील प्रकल्प, नदी व जिल्हा

धरण नदी जिल्हा
विर नीरा पुणे
पानशेत (तानाजी सागर) मुठा पुणे
वज्रचौड अग्रणी सांगली
गंगापूर गोदावरी नाशिक
मांजरा (निजाम सागर) मांजरा बीड
तिल्लारी तिल्लारी कोल्हापूर
अप्पर वर्धा सीमोरा अमरावती
नळगंगा नळगंगा बुलढाणा
सिध्देश्वर द. पूर्णा हिंगोली
काटेपुर्णा काटेपूर्णा अकोला
मोडकसागर वैतरणा ठाणे
खडकवासला मुठा पुणे
तेरणा तेरणा उस्मानाबाद
बोरी बोरी धुळे
धोम कृष्णा सातारा
बिंदुसरा बिंदुसरा बिड
उर्ध्वपैनगंगा पेनगंगा नांदेड, परभणी, यवंतमाळ
तापी प्रकल्प तापी (मुक्ताई सागर) हारनुर जळगाव
उजनी भीमा सोलापूर
मोर्णा मोर्णा अकोला
येलदरी द.पुर्णा जिंतुर (परभणी)
विष्णुपुरी सिंचन योजना नांदेड (शंकर सागर)
तानसा तानसा ठाणे
अप्पर तापी (गिरणा) तापी जळगांव
उर्ध्व गोदावरी गोदावरी नाशिक
तुळशी तुळशी कोल्हापूर
तोतला डोह पेंच नागपुर
मुळशी मुळा पुणे
बिंदुसरा बिंदुसरा बीड
माजलगांव सिंदफणा बीड
चाकसमान इंद्रायणी पुणे
इटियाडोह गाढ्वी गोंदिया
शिवाजी सागर कोयाना सातारा
सुर्या सुर्या ठाणे
ज्ञानेश्वर सागर मुळा अहमदनगर
वारणा वारणा कोल्हापूर
मालनगाव कान धुळे
काळ काळ रायगड
असलमेंढा पायरी चंद्रपूर
दारणा दारणा नाशिक
निळवंडे प्रवरा अहमदनगर
अडाण अडाण वाशिम
गोसीखुर्द वैनगंगा भंडारा (राष्ट्रीय धरण)
वाघुर वाघुर जळगांव

राज्यातील जलविद्युत प्रकल्प

 

प्रकल्प जिल्हा प्रकल्प
तिल्लारी कोल्हापूर भंडारदरा
भाटपर, पाणशेत पुणे पवना व वीर
खोपोली व भीवपुरी रायगड येलदरी
भिरा अवजल प्रवाह रायगड कोयना व धोम
कन्हेर, येवतेश्वर सातारा माजलगांव
अहमदनगर पेंच नागपुर
पुणे भातसा ठाणे
परभणी वैतरणा नाशिक
सातारा जायकवाडी औरंगाबाद
बीड चांदोली (वसंत सागर) कोल्हापूर

महाराष्ट्राचे आंतरराज्यीय प्रकल्प व सहकारी राज्य

 

प्रकल्प सहकारी राज्य प्रकल्प सहकारी राज्य
पेंच म. प्रदेश भोपाळपट्टनम छत्तीसगढ (इंद्रसागर)
दुधगंगा कर्नाटक (शाहु सागर) तिल्लारी गोवा
लेंडी आंध्रप्रदेश लोअर पेनगंगा आंध्रप्रदेश
कालीसागर म. प्रदेश बावथडी म. प्रदेश
नर्मदा म.प्रदेश, गुजरात, राजस्थान

महाराष्ट्राती औष्णिक विद्युत वीज केंद्रे

 

विद्युत केंद्र जिल्हा
चंद्रपूर चंद्रपूर
पोकारी (भुसावळ) जळगांव
खापरखेडा नागपुर
पारस अकोला
बल्लापूर चंद्रपूर
तुर्भे मुंबई
चोला (कल्याण) ठाणे
परळी-वैजनाथ बीड
डहाणू ठाणे
कोराडी नागपुर
एकलहरे नाशिक
 • भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प – तारापूर (ठाणे) १९५९
 • महाराष्ट्रातील पहिला पवन उर्जा प्रकल्प – जमसांडे (देवगड – सिंधुदुर्ग)
 • सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर)
 • आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा)
 • सार्वाधिक क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र – चंद्रपूर
 • सौर उर्जेत अग्रेसर जिल्हा – औरंगाबाद
 • राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s